Beed Viral Video: Ajit Pawarच्या नगराध्यक्षाच्या जावयावर नोटा उधळल्या, व्हिडिओ व्हायरल | Sakal News

Beed News: बीड नगरपालिकेतील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांच्या जावयावर कव्वाली कार्यक्रमात नोटांची उधळण; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण..

Viral Video: बीड नगरपालिकेतील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांच्या जावयाचा पैसे उधळण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत अजित पवार पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी पारवे या निवडून आलेल्या आहेत. बीड शहरात आयोजित एका कव्वालीच्या कार्यक्रमादरम्यान मुजीब शेख यांच्यावर पैशाच्या नोटा उधळण्यात आल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com