Beed News: Sandeep Kshirsagar यांच्या पीए आणि कार्यकर्त्याची शोरूमच्या सेल्स मॅनेजरला मारहाण

आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पीए आणि कार्यकर्त्याची शोरूमच्या सेल्स मॅनेजरला मारतानाचा व्हिडिओ व्हायरल

बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे पीए आणि कार्यकर्ते यांचा एक व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खाजगी पीए सतीश शेळके आणि कार्यकर्ते एका गाडीची डिलिव्हरी घेण्यासाठी शोरूम मध्ये गेले होते. या दरम्यान झालेल्या वादातून ते सेल्स मॅनेजरला मारताना दिसत आहेत. हा व्हिडिओ 12 डिसेंबर 2024 चा आहे, जो सध्या व्हायरल होतोय. कारण याप्रकरणी तक्रार दाखल नसल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंची कोंडी करणाऱ्या बीडमधील आमदारांसंबंधी व्हिडिओ समोर येत आहेत. आमदार सुरेश धसांचा कार्यकर्ता सतीश भोसलेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता संदीप क्षीरसागरांच्या पीएचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com