Santosh Deshmukh news: 'कराडचे समर्थक अजूनही सक्रीय, सुरेश धस चांगलेच चिडले'

धनंजय देशमुख यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यावरून आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले आहेत. तुरुंगात असलेल्या ‘आका’च्या लोकांचे प्रशासनात अजूनही प्रभाव असल्याचा अप्रत्यक्ष आरोप त्यांनी केला.

धनंजय देशमुख यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यावरून आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले आहेत. तुरुंगात असलेल्या ‘आका’च्या लोकांचे प्रशासनात अजूनही प्रभाव असल्याचा अप्रत्यक्ष आरोप त्यांनी केला. तसेच वाल्मीक कराड समर्थक विविध पदांवर कार्यरत असल्याचे सूचक विधान करत, धनंजय देशमुख हे गाडीत बसलेले असतानाही चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. बीडमध्ये खोटे गुन्हे दाखल करण्याची पद्धत सुरू असल्याची नाराजीही धस यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com