व्हिडिओ | Videos
Beed Police: Rakshabandhan च्या आदल्या दिवशी अभूतपूर्व भेट, हरवलेल्या लेकाची आईशी भेट | Sakal K1
Beed News: रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला बीड पोलिसांचा भावनिक उपक्रम; ८ वर्षांपूर्वी घर सोडून गेलेल्या मुलाचा कुटुंबाशी पुनर्भेट घडवून ऊसतोड कामगार आईला दिला आयुष्यभर लक्षात राहील असा आनंदाचा क्षण..