बीडमध्ये राजकीय ट्विस्ट! क्षीरसागर बंधू एकत्र, विजयसिंह पंडीत गोत्यात | Beed news | Vijaysinh Pandit

Vijaysinh Pandit: वर्षानुवर्षे कट्टर विरोधक असलेले क्षीरसागर बंधू एकाच मंचावर येण्याच्या हालचालींमुळे बीड नगरपरिषदेतील सत्तासमीकरणांमध्ये भूकंप, विजयसिंह पंडित यांच्या खुर्चीवर थेट धोका

Maharashtra Politics: राजकारणात ना कोणी कायमचा शत्रू असतो, ना कोणी कायमचा मित्र... या म्हणीची प्रचिती आता बीडच्या राजकीय आखाड्यातून दिसून येत आहे. वर्षानुवर्षे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले क्षीरसागर बंधू एकाच मंचावर येण्याच्या चर्चा आहे. आणि त्यामुळे विजयसिंह पंडित यांच्या सत्तेवर संकटाचे ढग! अवघ्या सहा महिन्यांपूर्वी स्थापन झालेली बीड नगरपरिषदेची सत्ता आता डळमळीत झाली आहे. ऑपरेशन सत्तांतरची जोरदार चर्चा, नाराज नगरसेवकांची हालचाल आणि बदलत्या राजकीय समीकरणांमुळे बीडच्या राजकारणात नेमकं काय शिजतंय? पाहूयात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Beed Divisional Forest Officer caught accepting Rs 45 lakh bribe
Vijaysingh Deshmukh Victory
Devendra Fadnavis
Shweta Patil and Vijaysinh Deshmukh
Marathi News Esakal
www.esakal.com