Beed News: अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, आरोपी Sandeep Kshirsagar यांचा समर्थक | Sakal News

Sandeep Kshirsagar Beed News: खासगी क्लासेसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं बीड हादरलं, आरोपी शरद पवारांचा माणूस..

बीड शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे आधीच अस्वस्थता असताना, आता आणखी एक धक्कादायक आणि लज्जास्पद घटना उघडकीस आली आहे. बीडमधील उमाकिरण क्लासेसमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकारात क्लासेसमधील दोन प्राध्यापकांचा सहभाग असल्याची माहिती मिळत आहे. यातील एक आरोपी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असल्याची चर्चा आहे. संबंधित व्यक्ती शिक्षण क्षेत्रात प्रसिद्ध नाव म्हणून ओळखली जाते. या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रातील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एकंदरीत हे प्रकरण काय आहे जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com