Vilas Ghule Case : सौरभ सोनवणे चौकशीला हजर! SITचा मोठा खुलासा

बीड जिल्ह्यातील गाजत असलेल्या विलास घुले हत्या प्रकरणाच्या तपासात एसआयटीने महत्त्वाची माहिती दिली आहे. एसआयटी प्रमुख आयपीएस व्यंकटराम यांनी सांगितले की, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यातील गाजत असलेल्या विलास घुले हत्या प्रकरणाच्या तपासात एसआयटीने महत्त्वाची माहिती दिली आहे. एसआयटी प्रमुख आयपीएस व्यंकटराम यांनी सांगितले की, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात सौरभ सोनवणे यांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार ते चौकशीसाठी हजर झाले असून त्यांचा सविस्तर जबाब नोंदविण्यात आला आहे. त्यांनी तपासात सहकार्य केल्याची माहितीही एसआयटीने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com