व्हिडिओ | Videos
Beed Nandanvan Hostel: नंदनवन नव्हे छळछावणी! वसतिगृहात लहानग्यांना धुवायला लावले कपडे | Beed | Sakal News
Beed News: बीडमध्ये यशवंतराव होळकर योजनेचा धक्कादायक गैरवापर; श्रृंगारवाडीतील बाल नंदनवन इंग्लिश स्कूलच्या वस्तीगृहात आठ ते दहा वर्षांच्या चिमुकल्यांकडून कपडे धुण्याचं व बाथरूम साफसफाईचं काम करून घेतल्याचा व्हिडिओ समोर..