Amravati Loksabha: नवनीत राणांना भाजपकडून उमेदवारी, बच्चू कडूंचा कडाडून विरोध

भाजपाची पसंती, परंतु बच्चू कडूंचा तीव्र आक्षेप

खासदार नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपकडून कमळावर निवडणूक लढवणार आहेत. तरी, नवनीत राणांच्या उमेदवारीला अपक्ष आमदार बच्चू कडूंनी कडाडून विरोध केला आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या लाचारीवर बोट ठेवत सडकून टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Amravati teacher constituency election result latest update
Amravati Ashram School Incident
Ambadas Danve Alleges Farmer Was Pushed Aside
Amravati Drought
Marathi News Esakal
www.esakal.com