व्हिडिओ | Videos
Balasaheb Age case: भरचौकात सत्तुरानं वार करून संपवलं, भाजप नेत्याच्या हत्येमागचं कारण आल समोर | Beed
Beed News: भाजप नेते बाबासाहेब आगेंची दिवसाढवळ्या हत्या, स्वत:हून हजर झालेल्या आरोपीनं सांगितलं कारण..
बीडच्या माजलगावमध्ये भरचौकात भाजप नेते बाबासाहेब आगे यांची निर्घुणपण हत्या करण्यात आली. मारेकऱ्यानं जीवाच्या आकांतानं ओरडत सगळ्यांसमोर आगेंवर एकामागून एक वार केले आणि स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर होत मीच हत्या केल्याची कबुली दिली. या हादरवणाऱ्या हत्येमागेचं कारण आता समोर आलंय. पाहा या व्हिडीओच्या माध्यमातून..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.