Punjab Politics: भाजपला जुन्या मित्राची गरज का भासली? पंजाबचं काय आहे राजकीय गणित?

पंजाबमध्ये भाजप आणि शिरोमणी अकाली दल पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्यात. 2020 मध्ये तुटलेली युती पुन्हा जुळवण्याची गरज भाजपला का भासली?

भाजपची शिरोमणी अकाली दलाशी युती… पंजाबच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं पुन्हा जुन्या मित्राकडे मैत्रीचा हात पुढे केलाय. जवळपास सहा वर्षांपूर्वी कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून तुटलेली ही युती आता पुन्हा जुळण्याच्या मार्गावर असल्याचं चित्र आहे. पण भाजपला अचानक अकाली दलाची गरज का भासली? पंजाबमध्ये स्वबळावर विस्तार करण्याची भूमिका घेणाऱ्या भाजपनं पुन्हा युतीचा पर्याय का निवडला? यामागे पंजाबचं नेमकं राजकीय गणित काय आहे? सगळं समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा... पंजाबच्या राजकारणातील या नव्या समीकरणाचं विश्लेषण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...