Cancer Pain Management: कॅन्सरग्रस्त रुग्णांमधली मृत्युची भीती कशी घालवावी? | Health with Sakal

Health with Sakal च्या आजच्या भागात आपण कॅन्सर वेदनांविषयी बोललो आहोत पेन स्पेशलिस्ट डॉ. काशिनाथ बांगर यांच्याशी...

कर्करोगग्रस्त रुग्णांना (Cancer patients) होणाऱ्या वेदना किती गंभीर असतात? Palliative Care म्हणजे नेमकं काय? मॉर्फिन (Morphine) सारख्या strong painkillers ची रुग्णांना भीती का वाटते? कर्करोगग्रस्तांमधली मृत्युची भीती कशी घालवावी? यासह अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरं जाणून घेण्यासाठी आपण आज चर्चा केली आहे पेन स्पेशलिस्ट डॉ. काशिनाथ बांगर यांच्याशी...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com