भाजप खासदाराच्या लेकावर लैंगिक छळाचे आरोप, तरी बनला अधिकारी, प्रकरण काय?| Vikas Barala

Chandigarh News: भाजपचे राज्यसभा खासदार सुभाष बराला यांचा मुलगा विकास बरालाची असिस्टंट एडवोकेट जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र गंभीर बाब म्हणजे विकास बराला हा लैंगिक छळाच्या गुन्ह्यातील आरोपी आहे.

Chandigarh Kidnapping Case: एक आयपीएस अधिकाऱ्याची मुलगी एक तक्रार दाखल करते दारुच्या नशेत दोघांनी भरघाव गाडी चालवली. पण या दोघांवर फार मोठी कारवाई होत नाही. यानंतर बदला म्हणून आरोपी तिचा पाठलाग करतात आणि तिच जबरदस्तीनं तिला उचलून किडनॅप करतात आणि त्यानंतर लैंगिक छळ केल्याचा आरोपही होते. यानंतर आरोपी गुन्हा कबुल करतो त्याला अटक होते तो जेलमध्ये जातो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com