व्हिडिओ | Videos
Chandrapur Mayor News: चंद्रपूरचा बदला परभणीत? Congress ठाकरेंचा गेम करणार? | Shivsena | Congress | Sakal News
Chandrapur Mayor News: चंद्रपूरमध्ये काँग्रेस-शिवसेनेचं सत्तास्वप्न भंगलं; वडेट्टीवार-धानोरकर वादाचा भाजपला फायदा, उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या पाठिंब्याने भाजप सत्तेवर; काँग्रेसमध्ये अस्वस्थता, आता परभणीत ‘बदला’ घेणार का?
