व्हिडिओ | Videos
Chandus Ghat Accident: कालच्या जखमा ताज्या असतानाच.. चांदुस घाटात जीवघेणा थरार | Sakal News
कुंडेश्वर अपघाताच्या जखमा अजूनही ताज्या असतानाच राजगुरुनगर-पाईट रस्त्यावरील चांडुस घाटात एसटी बस अचानक मागे घसरली; महिला, विद्यार्थी आणि प्रवाशांचा जीव टांगणीला लागून मृत्यूचा थरार..