CJP Andolan: वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर, दिपकेचा व्हिडीओ, आंदोलनावर ठाम| Abhijeet Dipke

CJP Protest: पंतप्रधानांचा व्हिडीओ, जे.पी. नड्डा-वांगचुक भेटीनंतरही आंदोलकांचा माघार घेण्यास नकार; नीट घोटाळा आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सीजेपीचा संघर्ष अधिक तीव्र

Abhijeet Dipke Video: नीट पेपर फुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या महिन्याभरापासून आंदोलन सुरु आहे. सोनम वांगचुकही गेल्या २६ दिवसांपासून उपोषणावर होते. या दरम्यान वांगचुंक यांना उचलून नेल्यानंतर हे आंदोलन आणखी पेटलं. आणि आता फक्त दिल्लीतील जंतरमंतरचं नाही देशभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com