Wari Live Update: Nirmal Dindi वारीत DCM Devendra Fadanvis यांनी बघा काय केले? | Sakal News

Ashadhi Wari 2025: आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुटुंबासह पंढरपूरात दाखल; 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा उपक्रम' आणि 'आरोग्य वारी'त सहभाग घेत पारंपरिक फुगडी खेळून साजरी केली भक्तीमय वारी..

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरात भाविकांमध्ये सहभागी झाले. या शुभ प्रसंगी 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा उपक्रम' आणि 'आरोग्य वारी'सारख्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. भक्तिभावाने नटलेल्या वातावरणात फडणवीस यांनी आपल्या कुटुंबासोबत वारीत सहभाग घेतला आणि पारंपरिक फुगडी खेळत आनंद साजरा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com