Deenanath Mangeshkar Hospital: रिपोर्ट आल्यावर कारवाईचा निर्णय घेणार, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

पुण्यातील प्रतिष्ठित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीचा महिलेचा मृत्यू: पुणे जिल्हाधिकाऱ्यांची पहिली प्रतिक्रिया, सिव्हिल सर्जनचा रिपोर्ट आल्यावर कारवाईचा निर्णय घेणार..

पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले, "सिव्हिल सर्जनचा रिपोर्ट आल्यानंतरच आपण याबाबत नेमके काय घडले हे समजेल आणि चूक कोणाची आहे, हे रिपोर्ट आल्यानंतरच कळेल. त्यामुळे यावरील तपशील माहिती मिळाल्यानंतरच योग्य कारवाईची दिशा ठरवता येईल." तसेच, जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, "कारवाईबाबत आता बोलणे उचित होणार नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com