Election Commissionच्या कार्यलयावर इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा, पोलिसांची धरपकड,काय घडलं? | Sakal News

INDIA Alliance MPs March to Election Commission in Delhi: मतचोरीच्या आरोपांवरून दिल्लीत इंडिया आघाडीचे 300 खासदार निवडणूक आयोगावर मोर्चासाठी एकत्र, बॅरिकेड्सवर चढण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी रोखले..

Delhi Election Commission: दिल्लीमध्ये मतचोरीच्या आरोपांवरून इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज केंद्रीय निवडणूक आयोगावर मोर्चा काढला. या मोर्चात तब्बल 300 खासदार सहभागी झाले होते. आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com