CJP Andolan News: विद्यार्थी आंदोलन जिंकलं... पण खरी परीक्षा आता! | शिक्षण व्यवस्था बदलणार का?

CJP Protest: शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा, आंदोलन थांबले; पण शिक्षण व्यवस्था, पारदर्शक परीक्षा आणि रोजगाराच्या संधींच्या प्रश्नांना उत्तर कधी?

Dharmendra Pradhan: दिल्लीतील विद्यार्थ्यांचं आंदोलन थांबलं... शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला... आणि आंदोलनकर्त्यांनी आपला विजय साजरा केला. पण खरंच ही लढाई इथेच संपली आहे का? की आता सुरू होणार आहे खरी परीक्षा? कारण एका राजीनाम्याने प्रश्न संपत नाहीत. शिक्षण व्यवस्था, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि लाखो तरुणांना रोजगाराच्या संधी... या सगळ्यांची उत्तरं अजून मिळायची आहेत. नेमके कोणते बदल अपेक्षित आहेत आणि पुढचा मार्ग काय असू शकतो? जाणून घेऊया या व्हिडिओत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com