व्हिडिओ | Videos
दहीहंडीचा उत्साह; Devendra Fadnavis चा Uddhav Thackeray यांच्यावर अप्रत्यक्ष टोला | Sakal News
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray: मुंबई-ठाण्यातील दहीहंडी महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती; भाषणादरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका, वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण..