आषाढी वारीत फडणवीसांचा टोला: 'आंदोलनाचा गैरफायदा घेणाऱ्यांनाही वारीत येऊ द्या, विचारांचं प्रदूषण संपेल'

पेपरलीक, उपोषण आणि आंदोलनांवरून फडणवीसांचा हल्लाबोल; वारीच्या निमित्ताने विरोधकांच्या विचारांना शुद्धी देण्याचा टोला

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, मात्र लोकशाही आणि संविधानाचा सन्मान सर्वांनी ठेवला पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी "जे आंदोलनाचा गैरफायदा घेत आहेत, त्यांनाही वारीत येण्याची संधी मिळो, म्हणजे त्यांच्या विचारांचं प्रदूषण संपेल," असा टोला लगावला. पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत बोलताना त्यांनी, प्रतिनिधींशी चर्चा करून मार्ग काढला जाईल, असे सांगितले. पेपरलीक प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने कठोर कायदा, विशेष न्यायालये (Special Courts), फास्ट ट्रॅक कोर्ट्स आणि दोषींना तातडीने शिक्षा होण्यासाठी कठोर व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Ashadhi Ekadashi Viththal Rakhumai Palkhi and Dindi procession held with great devotion in Deglur
The temple celebrated the festival with Haripath, Bhajan, Kirtan and the arrival of several palkhis, creating a deeply devotional atmosphere.
Ashadhi Wari Pandharpur 2026 crowd news
Students spread the values of equality, devotion and humanity through Haripath, Abhangs and cultural performances.
Marathi News Esakal
www.esakal.com