Pune News: Devendra Fadnavis यांचा एकच दणका, Sharad Pawar, Ajit Pawar ना मोठा धक्का | Baramati

Baramati News: राजकारणातील जुनं जाणतं व्यक्तिमत्व विरुद्ध नव्या चाणक्याचा डाव; फडणवीसांचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाचा डावपेच, भोरनंतर इंदापुरात मोठा मासा गळाला, माजी सहकारी हर्षवर्धन पाटील आणि पवार काका-पुतण्यांना एकाच झटक्यात धक्का देण्याची रणनीती उघड!..

बारामती: एक राजकारणी, ज्यानं जवळपास ६ दशकं राजकारण केलं. आपलं एक नाव केलं. सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री ते देशाचे सर्वात सुजाण कृषीमंत्री असा प्रवास केला. राजकीय मतभेद कायम ठेवले पण विरोधी पक्षातील नेत्यांशी नातेसंबंध कायम ठेवले. असं म्हणतात जे बोलतात ते कधीच करत नाही अन् जे करतात ते कधीच बोलत नाही. आता असं एक व्यक्तिमत्व, दुसरीकडे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवणारा नवा राजकीय चाणक्य महाराष्ट्राच्या मातीत आपलं वलय निर्माण करतो. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com