व्हिडिओ | Videos
Dharashiv: पोलीस निरीक्षकाला लाच घेताना पकडलं, लगेच काढला पळ, फिल्मी स्टाईल पाठलाग CCTV Viral | Sakal News
Dharashiv Crime News: धाराशिवमध्ये लाच प्रकरणाचा थरार, पोलिस निरीक्षक रंगेहाथ पकडल्यावर कार्यालयातून पळाला, पाठलाग करत पुन्हा अटक, ACB कडून पुढील तपास सुरू..
CCTV Viral Dharashiv Bribery Case: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारोती शेळके आणि महिला अमलदार मुक्ता लोखंडे यांना ९५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यांनी एकूण १ लाख रुपयांची मागणी केली होती. पकडल्यानंतर पुढील कारवाईसाठी दोघांना लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात आणण्यात आले.
