Disha Salian Case: Nitesh Rane यांचे आरोप फेल, Aditya Thackeray यांना Mumbai Police सांचा दिलासा

Disha Salian Case:दिशा सालियन आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; आदित्य ठाकरे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना मुंबई पोलिसांच्या न्यायालयीन अहवालातून पूर्णविराम, कोणताही संशयास्पद प्रकार नसल्याचं स्पष्ट..

दिशा सालियन आत्महत्या प्रकरणाने राज्यात एकेकाळी मोठं राजकीय वादळ उठवलं होतं. या प्रकरणात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. विशेषतः भाजप आमदार नितेश राणे यांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली होती आणि सातत्याने आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलं होतं. मात्र आता या प्रकरणात मुंबई पोलिसांनी न्यायालयात आपला अधिकृत अहवाल सादर करत मोठा खुलासा केला आहे. नेमकं काय म्हंटलंय पोलीस अहवालात पाहूयात..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com