विवेक आणि स्नेहलता कोल्हे यांचा दिवाळीनिमित्त Exlusive Interview, Amit Shaha, Fadnavis Meeting Delhi | Sakal News

Vivek Kolhe म्हणतात 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास'; संजीवनीच्या सहकार तत्वावर आधारित सीएनजी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, निळवंडे पाणीप्रश्न पंतप्रधान मोदींनी मार्गी लावला, स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे रोजगार गमावल्याची खंत..

संजिवनीतर्फे पहिले सहकार तत्वावर चालणारे सीएनजी प्रकल्प उभारल्याचे विवेक कोल्हे यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि परकीय चलन वाचेल. कोपरगावमधील निळवंडे पाणीप्रश्न ५० वर्षांपासून प्रलंबित होता; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तो मार्गी लागला. स्मार्ट सिटी प्रकल्प कोपरगावहून बाहेर गेल्यामुळे हजारो रोजगार गमावल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कोल्हे कुटुंबाचा सहकार, समाजसेवा, कोविड मदतकार्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण यावरही त्यांनी भाष्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com