व्हिडिओ | Videos
Nashik News: फडणवीसांची भेट भोवली, सुधाकर बडगुजरांची हकालपट्टी...
नाशकात फडणवीसांच्या खेळीनं ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उबाठा पक्षाचे गटनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
नाशिकमधील राजकीय घडामोडींना वेग आला. सुधाकर बडगुजर यांची पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत शिवसेना उबाठा पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीसांनी मिळून नाशकात ठाकरेंना जेरीस आणल्याची चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.