Asaram, Ram Rahim विसराल असे Swami Chaitanyanand Saraswati चे डेंजर उद्योग | Delhi New Baba | Sakal News

Ram Rahim आणि Asaram नंतर पुन्हा एक धक्कादायक प्रकरण! गरीब व अडचणीतल्या मुलींचा गैरफायदा घेणाऱ्या तथाकथित बाबाविरोधात १७ मुलींची सामूहिक लैंगिक अत्याचाराची तक्रार, संतापाचा लाट..

Fake Godman: राम रहीम आणि आसाराम बापू यांसारख्या प्रकरणांनंतर आता आणखी एका तथाकथित बाबाचा घाणेरडा कारनामा उघड झाला आहे. अडचणीत असलेल्या, गरीब मुलींचा गैरफायदा घेण्यात पटाईत असलेल्या या बाबाविरोधात तब्बल 17 मुलींनी एकत्र येऊन लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. नेमकं काय घडलं, सविस्तर जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Court rejects bail of fake baba in Maharashtra
Sexual assault case against 78 year old man in Kalyan Maharashtra
fake baba sexual exploitation case in Nashik
SIT investigation Ashok Kharat full details
Marathi News Esakal
www.esakal.com