Hingoli News: विम्याचे पैसे काढण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याचा बँकेत तुफान राडा, कर्मचाऱ्याचे डोके फोडले

Hingoli News: हिंगोली DCC बँकेत पीक विम्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांचा राडा; शिपायाला शिवीगाळ करत, कर्मचाऱ्याचे डोके फोडले..

हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी (DCC) बँकेत पीक विम्याचे पैसे घेण्यासाठी आलेल्या दोन शेतकऱ्यांनी मोठा राडा घातला. बँकेत झालेल्या या गोंधळात शिपायाला शिवीगाळ करत त्याच्यावर हात उगारण्यात आला. घटनेदरम्यान, वाद शांत करण्यासाठी ओम काळे हे कर्मचारी मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले. मात्र, त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. शेतकऱ्यानं त्यांना मारहाण करत डोके फोडले, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी कर्मचाऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Solapur DCC Bank Loan : ओंकार साखर कारखाना ग्रुपला दिलेल्या कर्जाची चौकशी करावी  अॅड. दिपक पवार यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत मागणी
Satara DCC Bank Election 2026 Ten Year Director Rule Brings Focus On Long Serving Directors And New Political Equations
Latur DCC Bank
esakal
Marathi News Esakal
www.esakal.com