New Rules 2026: १ जानेवारी २०२६ पासून ६ नियम बदलणार, कर्मचाऱ्यांपासून ते शेतकऱ्यांवर होणार परिणाम | Sakal News

New Year Rules 2026: नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर मोठे बदल; १ जानेवारी २०२६ पासून बँकिंग, सोशल मीडिया आणि इंधन दरांसह पैशांशी संबंधित नियमांत बदल, कर्मचारी-सामान्य नागरिक-शेतकऱ्यांवर थेट परिणाम..

New Year 2026: १ जानेवारी २०२६ पासून देशात पैशांशी संबंधित अनेक महत्त्वाचे नियम बदलणार असून, त्याचा थेट परिणाम कर्मचारी, सामान्य नागरिक तसेच शेतकऱ्यांवर होणार आहे. नव्या वर्षापासून बँकिंग व्यवहारांशी संबंधित नियमांमध्ये बदल अपेक्षित असून, याचा परिणाम खातेदारांवर दिसून येऊ शकतो. यासोबतच सोशल मीडियाशी निगडित काही आर्थिक व नियामक नियमही लागू होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com