गरब्यासाठी भाड्यानं पार्टनर मिळणार? ५०० ते २००० पर्यंत मुलींची बोली? |

गरबा पार्टनर वर संभाजी ब्रिगेड यांची आक्रमक भूमिका

नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात उत्सवाचा उत्साह आहे. देवी दुर्गेच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांमध्ये आदिशक्तीच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे.

नवरात्र म्हटलं की भक्तीसोबतच तरुणाईसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो तो म्हणजे गरबा आणि दांडिया! यंदाच्या नवरात्रीसाठी गरबा रसिकांनी महिनाभरापासूनच सराव सुरू केला आहे. नवीन स्टेप्स, पारंपरिक गुजराती गरबा आणि आधुनिक फ्यूजन डान्स शिकण्यासाठी गरबा क्लासेसमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे.

"गरबा पार्टनर' संस्कृतीवर संभाजी ब्रिगेडने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. 'गरबा पार्टनर शोधणे ही आपली संस्कृती नाही. गरब्याच्या नावाखाली 'एक ते पाच झांजर' देऊन मुलींची बोली लावली जात आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती असू शकत नाही,' अशा शब्दांत संभाजी ब्रिगेडने या प्रकरणावर तीव्र टीका केली आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com