गोकुळच्या 25 जागांसाठी रणसंग्राम! महायुतीत धुसफूस, मुश्रीफांचा भाजपला इशारा?

गोकुळ निवडणुकीचा बिगुल वाजला! 1400 संस्थांचा कौल कुणाला? महायुतीत भाजप-NCP संघर्ष

१८ ऑक्टोबरला गोकुळचं मतदान... १९ ऑक्टोबरला निकाल... आणि आजपासून उमेदवारी अर्जांची प्रक्रिया सुरू! म्हणजेच कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा बिगुल आता प्रत्यक्ष वाजलाय. अर्ज विक्रीच्या पहिल्याच दिवशी इच्छुकांची गर्दी, महायुती आणि महाविकास समविचारी आघाडीच्या हालचाली आणि त्यातच ‘गोकुळवर पुन्हा महायुतीचाच झेंडा फडकेल’, असा महायुतीकडून व्यक्त केला जाणारा विश्वास... दुसरीकडे हसन मुश्रीफांच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजप आणि राष्ट्रवादीमधील अंतर्गत संघर्षाची चर्चा... त्यामुळे गोकुळची ही निवडणूक नेमकी कुठल्या दिशेने जातेय? आणि या निवडणुकीत महायुतीच्या एकजुटीला तडा जाणार की पुन्हा एकदा महायुतीच बाजी मारणार? हे समजून घेऊया.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul Milk Union Election
Gokul election voter list 2026 in Kolhapur
Why is Gokul milk union election delayed?
Gokul Milk Union election Supreme Court order 2026
Marathi News Esakal
www.esakal.com