Gokul Election 2026 : गोकुळ निवडणूक बिनविरोध होणार? सतेज पाटलांची भूमिका काय?

गोकुळ निवडणुकीत २५ जागांवर लढाईची पूर्वघोषणा करणारे आमदार सतेज पाटील आता बिनविरोध निवडणुकीच्या चर्चेत नेमकी कोणती भूमिका घेत आहेत, याकडे कोल्हापुरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष.

गोकुळच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय पातळीवर वाटाघाटी सुरू आहेत का, याची चर्चा सुरू असतानाच आमदार सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गोकुळच्या निवडणुकीत २५ जागा लढवणार असल्याची भूमिका सतेज पाटील यांनी यापूर्वी मांडली होती. आता या भूमिकेबाबत सतेज पाटील नेमकं काय म्हणाले? बिनविरोध निवडणुकीच्या चर्चेबाबत त्यांची भूमिका काय आहे? आगामी गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या राजकीय हालचाली सुरू आहेत? या सर्व प्रश्नांची माहिती या व्हिडीओमध्ये पाहा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com