व्हिडिओ | Videos
Gotya Gitte ला दिलासा, MCOCA रद्द; Beed मध्ये चाललंय काय? | Walmik Karad | Raghunath Fad | Beed | Sakal News
Walmik Karadचा विश्वासू आणि राईट हँड म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या गोट्या गित्तेला मोठा दिलासा; बीडमध्ये सर्वसामान्यांच्या सुरक्षेबाबत धाकधूक वाढवणारा निर्णय, गोट्या गित्तेवरील मकोका कारवाई रद्द करून प्रकरणाने घेतला नवा वळण..