व्हिडिओ | Videos
फडणवीसांनी पालकमंत्र्यांची सगळी 'पॉवरच' काढून घेतली, निधीबाबतचा तो निर्णय काय? | Devendra Fadnavis | Sakal News
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय; पालकमंत्र्यांच्या अधिकारात कपात, जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपावर नियंत्रण कडक; नव्या धोरणामुळे वाद-तंट्यांना आळा बसणार..