Hidayat Patel Case: पोलीस स्टेशनसमोर हजारो लोकांचा जमाव, कार्यकर्त्यांचा ठिय्या आंदोलन, काय घडतंय? | Sakal News

Hidayat Patel Case: भरदिवसा हल्ल्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचा मृत्यू; आरोपींना अटक होईपर्यंत दफनविधी न करण्याचा निर्णय, कुटुंबीयांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन..

Hidayat Patel: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर काल भरदिवसा प्राणघातक हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेहाचा दफनविधी करणार नाही, अशी ठाम भूमिका घेत हिदायत पटेल यांच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com