Yavatmal Farmer Loan Waive: कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; यवतमाळच्या लाखो शेतकऱ्यांना दिलासा

यवतमाळ जिल्ह्यात कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 1 लाख 1 हजार 470 शेतकऱ्यांची नावे आली आहेत. 35 हजार शेतकरी ई-केवायसीअभावी वेटिंगवर आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कर्जमाफीच्या पहिल्याच यादीत जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 1 हजार 470 शेतकऱ्यांची नावे आल्याची माहिती आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे जिल्ह्यातील सुमारे 35 हजार शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याने त्यांची कर्जमाफीची प्रकरणे वेटिंगवर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कर्जमाफीच्या पहिल्या यादीत कोणत्या शेतकऱ्यांची नावे आली आहेत, ई-केवायसी न केल्यास काय परिणाम होऊ शकतो आणि वेटिंगवर असलेल्या शेतकऱ्यांनी काय करावे, याबाबतची महत्त्वाची माहिती जाणून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com