व्हिडिओ | Videos
Satara Gazette बाबत Shivendrasinghraje Bhosale यांचा Manoj Jarange ना शब्द, प्रस्ताव कधी? | Sakal News
Hyderabad Gazette लागू करण्याबाबत सरकारचा नवा जीआर, सातारा गॅझेट तातडीने लागू करण्याचे आश्वासन मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मनोज जरांगे पाटील यांना देत मोठं विधान केलं..