PM Narendra Modi, Amit Shaha: सभागृहात उपस्थित असतानाही काँग्रेससह विरोधी खासदारांनी वेलमध्ये येत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे ‘वंदे मातरम्’ वाजल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित केलं. त्यामुळे आज त्या तीन-साडे तीन मिनिटात लोकसभेत काय घडलं? जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहा...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.