Kaydyacha Panchnama: IT Notice आली म्हणजे छापा पडणार का?

IT Notice: इन्कम टॅक्स नोटीस आली तरी घाबरू नका! नोटीसचे प्रकार, बनावट नोटीस ओळखण्याचा DIN मार्ग अन् टॅक्स रेडबाबत हायकोर्ट वकील ॲड. आशिष पाटील यांचे कायदेशीर मार्गदर्शन.

Income Tax Scrutiny: वेळेवर कर भरूनही अचानक प्राप्तिकर विभागाची (Income Tax Department) नोटीस आली तर सर्वसामान्य नागरिक आणि मध्यमवर्गीय कुटुंबे घाबरून जातात. मात्र, प्रत्येक नोटीस ही दंडात्मक नसते! इन्कम टॅक्सच्या नोटीसा, धाडी (Raids) आणि कर नियमांबाबत नागरिकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. या विशेष मुलाखतीत दिल्ली आणि मुंबई उच्च न्यायालयाचे निष्णात वकील ॲड. आशिष पाटील यांनी इन्कम टॅक्स नोटीसची खरी कारणे, बनावट नोटीस ओळखण्याची पद्धत (DIN नंबर पडताळणी) आणि कायदेशीर मार्ग सोप्या भाषेत समजून सांगितले आहेत. Intimation आणि Scrutiny नोटीसमधील फरक, चुकीची नोटीस आल्यास घ्यायची पहिली पायरी, फेशिअल किंवा फेसलेस असेसमेंट पोर्टलवर उत्तर देताना टाळावयाच्या चुका, रोख व्यवहार, मालमत्ता खरेदी-विक्रीवरील कर आणि इन्कम टॅक्स रेड (Raid vs Survey) बाबतची सर्व कायदेशीर माहिती या मार्गदर्शकातून सविस्तर जाणून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com