Raghunathraje on IT Raids: सलग तिसऱ्या दिवशी आयकरची छापेमारी; काय म्हणाले रघुनाथराजे?

IT Raid Continues for the Third Day: माजी सभापती रामराजेंचे चुलत बंधू संजीवराजे, रघुनाथराजे यांच्या फलटणमधील घरी सलग तिसऱ्या दिवशी आयकरची छापेमारी सुरुच आहे.

Third Consecutive Day of IT Raids: माजी सभापती रामराजेंचे चुलत बंधू संजीवराजे, रघुनाथराजे यांच्या फलटणमधील घरी सलग तिसऱ्या दिवशी आयकरची छापेमारी सुरुच आहे. ही चौकशी पूर्ण होण्यासाठी आणखी दोन दिवस लागतील असं रघुनाथराजेंनी म्हटलं. आणि ही चौकशी राजकीय हेतूनं प्रेरित नसावी, असंही रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com