Pakistanच्या Air Baseचं नुकसान, Americaच्या Washington Postचं Confirmation | Operation Sindoor

Washington Post Confirms Indian Airstrikes on Pakistan Military Bases: पाकिस्तानच्या ३ हवाई तळांवर भारताचे जोरदार हवाई हल्ले, वॉशिंगटन पोस्टने दिली पुष्टी..

अमेरिकेतील प्रतिष्ठित वृत्तपत्र वॉशिंगटन पोस्टने एका अहवालात स्पष्ट केलं आहे की, भारतीय हवाई हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या तीन प्रमुख हवाई तळांना गंभीर नुकसान झालं आहे. या अहवालानुसार, दोन धावपट्ट्या आणि हवाई दलाच्या वापरातील दोन मोबाइल इमारतीही उद्ध्वस्त झाल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, १९७१ च्या युद्धानंतर प्रथमच पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधांवर भारताने एवढा मोठा हवाई प्रहार केला आहे. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या सुरक्षाव्यवस्थेला मोठा धक्का बसल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. वॉशिंगटन पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांत पाकिस्तानच्या कोणत्या एअर बेसना किती नुकसान झालं जाणून घेऊ..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com