Jalgaon: चाळीसगावात दीपावली उत्सवाला गालबोट, क्षुल्लक कारणावरून दगडफेक, काय घडलं? | Sakal News

Jalgaonच्या चाळीसगावात दीपावली उत्सवाच्या गर्दीत नागद रोड परिसरात गाडीवर कट लागल्याच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान राडा; वाद दगडफेकीत रूपांतरित, पोलिसांचा बंदोबस्त आणि नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन..

जळगावच्या चाळीसगाव भागात दीपावलीच्या उत्सवाला गालबोट लागली आहे. शहरातील नागद रोड परिसरात दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. माहितीनुसार हा वाद गाडीला कट लागल्याच्या कारणावरून सुरु झाला आणि पुढे दगडफेकपर्यंत पोहोचला. सध्या संपूर्ण परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त राबवण्यात आला असून नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Gadchiroli
Shovels in Hand, Change in Action: Women’s Collective Effort Wins Praise
Kolhapur speeding car accident today
Thar falls into gorge on Mumbai-Goa highway
Marathi News Esakal
www.esakal.com