जालन्यातील भोकरदनमध्ये एक धक्कादायक आणि तितकाच भन्नाट प्रकार समोर आला आहे. एका दुचाकीस्वाराने चक्क आपल्या मोटारसायकलला LPG गॅस कनेक्शन जोडल्याचे उघड झाले आहे. भोकरदन शहरात पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान ही दुचाकी आढळून आली. तपासादरम्यान मोटारसायकल पेट्रोलऐवजी थेट LPG गॅसवर चालवली जात असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे दुचाकीच्या डिग्गीमध्ये तीन किलोचा गॅस सिलेंडर बसवण्यात आला होता. नेमकं काय घडलं? बघा हा व्हिडीओ..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.