Jalna Mahaplaika: पहिला महापौर कोण? Raosaheb Danve, Kailas Gorantyal, Arjun Khotkar प्रतिष्ठापणाला | Sakal News

Jalna Mahaplaika Updates: जालना महापालिकेची पहिलीच निवडणूक प्रक्रिया; 65 जागांसाठी 454 उमेदवार रिंगणात, 61.16% मतदानानंतर आज सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात, 32 टेबलांवर 3 ते 4 फेऱ्यांत दुपारी 1 वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता, मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त..

Jalna Municipal Election Counting: जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच महानगरपालिका निवडणूक पार पडली. काल झालेल्या मतदानानंतर आज सकाळी दहापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. एकूण 65 जागांसाठी तब्बल 454 उमेदवार रिंगणात असून 61.16 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मतमोजणीसाठी 32 टेबलांवर तीन ते चार फेऱ्यांमध्ये प्रक्रिया राबवण्यात येणार असून दुपारी एक वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com