Ajit Pawar News: '...तर अजितदादा मुख्यमंत्री झाले असते'

Jayant Patil on Ajit Pawar: जयंत पाटलांचा अजितदादांवर निशाणा

Jayant Patil commets on Ajit Pawar: पक्ष सोडला नसता तर अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री झाले असते, अशी सूचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. पंढरपुरात ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

यावेळी त्यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाविषयीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. जर ते पक्षात असते तर कदाचित मुख्यमंत्री झाले असते, असं जयंत पाटील म्हणालेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Jayant Patil and Devendra Fadnavis kolhapur plane tour
Deputy Chief Minister Sunetra Pawar, MP Parth Pawar and Jay Pawar paid floral tributes at Ajitdada Pawar's memorial sites.
Satej Patil Jayant Patil Maharashtra Political News
NCP Sharad Pawar Group
Marathi News Esakal
www.esakal.com