Jaykumar Gore: गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला १ कोटींची खंडणी घेताना पकडलं Jaykumar Gore | Satara

जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला सातारा पोलिसांनी केली अटक, १ कोटींची खंडणी घेताना रंगेहात पकडलं

राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि साताऱ्याचे भाजपचे नेते जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेने गोरेंवरील आरोपाचे प्रकरण मिटवण्यासाठी ३ कोटी खंडणीची मागणी केली होती. यापैकी १ कोटींची खंडणी घेताना सातारा पोलिसांनी तिला रंगेहात पकडले. सातारा गुन्हा शाखेने ही कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Pune-Bengaluru Highway Set for Transformation with New Flyovers and Bypass Projects
Political Sparks Fly as Gore Targets MP Over Delhi Road Remarks
Jaykumar Gore
Jaykumar Gore
Marathi News Esakal
www.esakal.com