Jayakumar Gore On Mohite Patil: 'अनेक लोकांनी भाजपच्या ताकदीचा उपयोग करून घेतला, पण..' | Sakal News

ग्रामविकास मंत्री Jaykumar Gore यांनी मोहिते पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधत म्हटले, “अडचणीच्या काळात कदाचित देवाभाऊ नसते तर आज परिस्थिती वेगळी असती”; राजकीय वर्तुळात वादग्रस्त विधानामुळे चर्चेला उधाण..

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पुन्हा एकदा मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. अडचणीच्या काळात “कदाचित देवाभाऊ नसते, तर आज परिस्थिती वेगळी असती,” असे म्हणत त्यांनी मोहिते पाटीलांना डिवचलं आहे. गोरे यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, नेमकं काय म्हटलं पाहा..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Satej Patil Jayant Patil Maharashtra Political News
Satara Rajpath fight latest update
After MLC Victory, Jaykumar Gore Targets Hidden Political Moves Within Alliance
Jaykumar Gore
Marathi News Esakal
www.esakal.com