Thane News: ठाण्यातील कळवा पूर्वेत महिलेकडून स्टॉलची तोडफोड, Video Viral | Kalva | Sakal News | K1

Thane News: कळवा पूर्व परिसरात सायंकाळच्या वेळी पाणीपुरी आणि मोमोज स्टॉल्सवर महिलेनं केली तोडफोड; साहित्य खाली फेकून गरम तेलाची कढई सांडवण्याचा प्रयत्न, घटना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..

कळवा पूर्व परिसरात सायंकाळच्या वेळी रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या दोन स्टॉल्सची एका महिलेने तोडफोड केली. या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेनं कळवा पूर्व येथील रस्त्यावर लावलेल्या पाणीपुरी आणि मोमोजच्या स्टॉलवरील साहित्य खाली फेकून नुकसान केलं. इतकंच नाही, तर तिनं स्टॉलवरील गरम तेलाची कढई सांडवण्याचाही प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे स्टॉलधारक आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळताच कळवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी संबंधित महिलेविरोधात कळवा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Tourism Minister Slams Organisers After Flashlight Tribute at Maharana Pratap Event
How to make PM Modi's Favorite Jhalmuri Recipe | Bengal’s Famous Street Food That’s Making Headlines After Elections
Kolhapur Police Arrest Main Accused in Viral Video Case
impact of Middle East crisis on Indian grape export
Marathi News Esakal
www.esakal.com