Sindhudurg News: रुग्णाच्या नातेवाईकांची महिला डॉक्टरसह स्टाफला मारहाण, डॉक्टरांचं कामबंद Kankavali | Sakal News

Kankavali News: कणकवलीत रुग्णाच्या मृत्यूनंतर महिला डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफवर मारहाण, डॉ. नागवेकर रुग्णालयाची तोडफोड; घटनेच्या निषेधार्थ आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रुग्णालये बंद, दोषींवर कठोर कारवाईची डॉक्टर संघटनेची मागणी..

Kankavali Hospital Assault: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी महिला डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफवर शिवीगाळ व मारहाण केल्याची गंभीर घटना घडली. यावेळी रुग्णालयाची तोडफोडही करण्यात आली. कासार्डे येथील तरुणीच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातल्याने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या घटनेत डॉ. नागवेकर रुग्णालयाचीही मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com